ग्यॉटिंगन (जर्मन: Göttingen) हे जर्मनी देशाच्या नीडरजाक्सन ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर-मध्य भागात लाइन नदीच्या काठावर वसले आहे. २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.१६ लाख होती. ग्यॉटिंगन शहर प्रामुख्याने येथील मोठ्या विद्यापीठासाठी ओळखले जाते.

ग्यॉटिंगन
Göttingen
जर्मनीमधील शहर

Goettingen Marktplatz Oct06 Antilived.jpg
ग्यॉटिंगनमधील प्रमुख बाजारपेठ
DEU Goettingen COA.svg
चिन्ह
ग्यॉटिंगन is located in जर्मनी
ग्यॉटिंगन
ग्यॉटिंगन
ग्यॉटिंगनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°32′2″N 9°56′8″E / 51.53389°N 9.93556°E / 51.53389; 9.93556

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नीडरजाक्सन
क्षेत्रफळ ११६.९ चौ. किमी (४५.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९० फूट (१५० मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर १,१६,०५२
  - घनता ९९० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
goettingen.de

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: