लाइन नदी (किंवा लाइनऽ नदी) जर्मनीच्या थुरिंजियालोअर सॅक्सनी प्रांतातून वाहणारी एक नदी आहे.

लाइन / लाइनऽ
Hannover - Landtag Leine.jpg
हानोफरजवळील लाइनऽ नदीचे दृश्य
उगम थुरिंजिया
पाणलोट क्षेत्रामधील देश जर्मनी
लांबी २७१ किमी (१६८ मैल)
ह्या नदीस मिळते आलर

हिचे मूळ थुरिंजियातील लाइनफेल्ड गावाजवळ आहे. तेथून ४० कि.मी. वाहून ही नदी लोअर सॅक्सनी प्रांतात शिरते व उत्तरेकडे वाहते.

या नदीच्या काठावर ग्यॉटिंगन, आइनबेक, आल्फेल्ड, ग्रोनाऊहानोफर ही शहरे आहेत.