डीट्रॉइट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ

(डीट्रॉइट वेन काउंटी मेट्रोपॉलिटन विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ (इंग्लिश: Detroit Metropolitan Wayne County Airport; IATA: DTW) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मिशिगन राज्यातील डेट्रॉईट महानगराला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ डेट्रॉईट शहराच्या २२ मैल नैऋत्येस स्थित असून तो ४,८५० एकर इतक्या भूभागावर पसरला आहे.

डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ
आहसंवि: DTWआप्रविको: KDTW
DTW is located in मिशिगन
DTW
DTW
विमानतळाचे मिशिगनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक वेन काउंटी एअरपोर्ट ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा डेट्रॉईट महानगर
स्थळ रॉम्युलस, मिशिगन
हब डेल्टा एअरलाइन्स
स्पिरिट एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ६४५ फू / १९७ मी
गुणक (भौगोलिक) 48°15′45″N 83°21′12″W / 48.26250°N 83.35333°W / 48.26250; -83.35333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
4R/22L 12,003 3,659 कॉंक्रीट
4L/22R 10,000 3,048 डांबरी/कॉंक्रीट
3R/21L 10,001 3,048 कॉंक्रीट
3L/21R 8,501 2,591 डांबरी/कॉंक्रीट
9L/27R 8,708 2,654 डांबरी/कॉंक्रीट
9R/27L 8,500 2,591 कॉंक्रीट
सांख्यिकी (2015)
एकूण प्रवासी (2015) 33,440,112
माल वाहतूक (2014) 202,066 टन
उड्डाणे (2015) 379,376
स्रोत: www.metroairport.com[]
येथे थांबलेले लुफ्तान्साचे एअरबस ए३३० विमान

१९३० साली वेन काऊंटी एअरपोर्ट ह्या नावाने खुला करण्यात आलेला हा विमानतळ अमेरिकेमधील सर्वात अद्ययावत व प्रगत विमानतळांपैकी एक मानला जातो. ह्या विमानतळाला ६ धावपट्ट्या व २ टर्मिनल्स आहेत व तो डेल्टा एरलाइन्स दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा हब आहे.

सांख्यिकी

संपादन

गंतव्यस्थाने

संपादन
 
सी काँकोर्स
 
मॅकनामरा टर्मिनलच्या ३ स्थानकांदरम्यान प्रवासी ने-आण करणारी एक्सप्रेसट्रॅम.
 
एव्हान्स टर्मिनल
 
एव्हान्स टर्मिनल चेक-इन
सर्वाधिक व्यस्त देशांतर्गत मार्ग (जुलै २०२३ - जून २०२४)[]
क्र शहर प्रवासी विमानकंपन्या
अटलांटा ८,६४,२७० डेल्टा, फ्रंटियर,स्पिरिट
ओरलँडो ७,१७,०९० डेल्टा, फ्रंटियर,साउथवेस्ट, स्पिरिट
न्यू यॉर्क-लाग्वार्डिया ५,२०,३०० अमेरिकन, डेल्टा, स्पिरिट
लास व्हेगस ४,९२,६६० डेल्टा, साउथवेस्ट, स्पिरिट
डॅलस-फोर्ट वर्थ ४,७७,०१० अमेरिकन, डेल्टा, फ्रंटियर,स्पिरिट
लॉस एंजेलस ४,५६,१५० डेल्टा, स्पिरिट
डेन्व्हर ४,५५,७२० डेल्टा, फ्रंटियर,साउथवेस्ट, युनायटेड
फोर्ट लॉडरडेल ४,२१,२७० डेल्टा, स्पिरिट
टॅम्पा ४,०७,३५० डेल्टा, साउथवेस्ट, स्पिरिट
१० शिकागो-ओ'हेर ३,८७,८४० अमेरिकन, डेल्टा, स्पिरिट, युनायटेड
सर्वाधिक व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ (ऑक्टोबर २०२१ - सप्टेंबर २०२२)[]
क्र शहर प्रवासी विमानकंपन्या
अॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स ३,४७,८५६ डेल्टा
चार्ल्स दि गॉल–चार्ल्स दि गॉल, फ्रांस ३,१४,०६३ एर फ्रांस, फ्रंटियर
कान्कुन, मेक्सिको ३,०६,५९४ डेल्टा, फ्रंटियर,स्पिरिट
टोराँटो-पियर्सन 153,619 एर कॅनडा, फ्रंटियर
फ्रांकफुर्ट, जर्मनी १,४५,४४८ डेल्टा, लुफ्तांसा
सोल–इंचॉन, दक्षिण कोरिया १,३०,६२० डेल्टा
माँत्रिआल-त्रुदू, कॅनडा १,२८,८७३ एर कॅनडा, फ्रंटियर
लंडन-हीथ्रो युनायटेड किंग्डम १,१५,७९६ डेल्टा
मेक्सिको सिटी-बेनितो हुआरेझ, मेक्सिको ७२,६१९ डेल्टा
१० म्यन्शेन, जर्मनी ५०,३४० डेल्टा

प्रवासी संख्येनुसार विमानकंपन्या

संपादन
सर्वाधिक प्रवाशांची ने आण करणाऱ्या विमानकंपन्या
(जुलै २०२३ – जून २०२४)[]
क्र विमानकंपनी प्रवासी % भाग
डेल्टा एर लाइन्स १,६०,८३,००० ५६.४६%
स्पिरिट एरलाइन्स ३२,४२,००० ११.३८%
स्कायवेस्ट एरलाइन्स २३,३८,००० ८.२१%
एन्डेव्हर एर १९,४५,००० ६.८३%
अमेरिकन एरलाइन्स १३,४०,००० ४.७१%
इतर ३५,३५,००० १२.४१%

वार्षिक प्रवासी

संपादन
वर्षागणिक ये-जा करणारे प्रवासी[]
वर्ष प्रवासी वर्ष प्रवासी वर्ष प्रवासी
१९९५ २८,२,९८,२१५ २००५ ३,६३,८३,५१४ २०१५ ३,३४,४०,११२
१९९६ २७,४०८,६६६ २००६ ३५,९७२,६७३ २०१६ ३४,४०१,२५४
१९९७ ३०,७३२,८७१ २००७ ३६,०१३,४७८ २०१७ ३४,७०१,४९७
१९९८ ३०,८०३,१५८ २००८ ३५,१३५,८२८ २०१८ ३५,२३६,६७६
१९९९ ३३,९६७,८१९ २००९ ३१,३५७,३८८ २०१९ ३६,७६९,२७९
२००० ३५,५३५,०८० २०१० ३२,३७७,०६४ २०२० १४,१०५,००७
२००१ ३२,६३१,४६३ २०११ ३२,४०६,१५९ २०२१ २३,६१०,७६५
२००२ ३२,४७७,६९४ २०१२ ३२,२४२,४७३ २०२२ २८,१६०,५७२
२००३ ३२,७३८,९०० २०१३ ३२,३८९,५४४ २०२३ ३१,४५३,४८६
२००४ ३५,२२९,७०५ २०१४ ३२,५१३,५५५

संदर्भ

संपादन
  1. ^ "Airport Statistics 2011" (PDF). Wayne County Airport Authority. 2012. 2013-01-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. January 10, 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Detroit, MI: Detroit Metro Wayne County (DTW)". Bureau of Transportation Statistics. May 7, 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "International_Report_प्रवासी | Department of Transportation - Data Portal". data.transportation.gov. July 26, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Detroit, MI: Detroit Metro Wayne County (DTW)". www.transtats.bts.gov. Bureau of Transportation Statistics. March 16, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 22, 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Aviation Statistics". Wayne County शहर Authority. March 23, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 9, 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन