झेशुफ (पोलिश: Pl-Rzeszów.ogg Rzeszów ; युक्रेनियन: Ряшiв; रशियन: Ряшев; जर्मन: Reichshof; लॅटिन: Resovia; यिडिश: ריישע-) ही पोलंड देशाच्या पोट्कर्पाट्स्का प्रांताची राजधानी व आग्नेय पोलंडमधील सर्वात मोठे शहर आहे.

झेशुफ
Rzeszów
पोलंडमधील शहर

Collage of views of Rzeszów, Poland.jpg

Rzeszow flag.svg
ध्वज
POL Rzeszów COA.svg
चिन्ह
झेशुफ is located in पोलंड
झेशुफ
झेशुफ
झेशुफचे पोलंडमधील स्थान

गुणक: 50°2′N 22°0′E / 50.033°N 22.000°E / 50.033; 22.000

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत पोट्कर्पाट्स्का
स्थापना वर्ष इ.स. १३५४
क्षेत्रफळ ११६.४ चौ. किमी (४४.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,८४,३५६
  - घनता १,५८४ /चौ. किमी (४,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००
erzeszow.pl

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: