जोरहाट विमानतळ

आसामचे विमानतळ, भारत

जोरहाट विमानतळ(आहसंवि: JRHआप्रविको: VEJT) हे भारताच्या आसाम राज्यातील जोरहाट येथे असलेला विमानतळ आहे.यास 'रौरिया विमानतळ' असेही म्हणतात.

जोरहाट विमानतळ
रौरिया विमानतळ
आहसंवि: JRHआप्रविको: VEJT
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय वायुसेना
भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जोरहाट
समुद्रसपाटीपासून उंची ३११ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक) 26°43′54″N 094°10′32″E / 26.73167°N 94.17556°E / 26.73167; 94.17556
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ९,००० २,७४३ कॉंक्रिट धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिब्रुगढ,गुवाहाटी,कोलकाता,शिलाँग
जेट एरवेझ कोलकाता
जेटलाईट बंगळूर,गुवाहाटी,कोलकाता

बाह्य दुवे

संपादन