जीसॅट-७ (इंग्लिश: GSAT-7) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. हा उपग्रह नौदलाची संपर्क यंत्रणा आणखी सक्षम करेल. आवश्यकतेनुसार टेहळणी तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित अन्य महत्त्वाचे उपक्रमही या उपग्रहाद्वारा करता येतील.[]

जीसॅट-७
उपशीर्षक जीसॅट-७
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ७४ रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
कक्षेचा कल ०.२
परिभ्रमण काळ २३ तास ४८ मिनीटे
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान एरियन-५व्हीए २१५
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक ३० ऑगस्ट इ.स. २०१३
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन २६५० किलो
आकार ३.१ × १.७ × २.० मीटर
ऊर्जा ३००० वॅट्
उपग्रहावरील यंत्रे UHF, सी बँड ट्रांसपॉंडर, केयु बँड ट्रांसपॉंडर
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण,
कार्यकाळ ७ वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ


संदर्भ

संपादन
  1. ^ "दै.म.टा". 2013-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-14 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन