चिकबल्लपूर जिल्हा

कर्नाटकाचा एक जिल्हा


चिकबल्लपूर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये चिकबल्लपूर जिल्हा कोलार जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या आग्नेत भागात आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. चिकबल्लपूर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

चिकबल्लपूर जिल्हा
ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
चिकबल्लपूर जिल्हा चे स्थान
चिकबल्लपूर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
मुख्यालय चिकबल्लपूर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५७६ चौरस किमी (१,३८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,५४,३७७ (२०११)
-लोकसंख्या घनता २९० प्रति चौरस किमी (७५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९.७६%
-लिंग गुणोत्तर ९६८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ चिकबल्लपूर

बाह्य दुवे

संपादन