डॉ. चिंतामण नवशा वनगा (जून १, इ.स. १९५६ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. वनगा २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर मतदारसंघातून निवडून गेले होते.

चिंतामण नवशा वनगा

कार्यकाळ
१६ मे, इ.स. २०१४ – २०१८
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पालघर

जन्म जून १, इ.स. १९५६
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष