पालघर लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(पालघर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

पालघर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन करा

खासदार संपादन करा

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची (२०१४पासून पुढे)

निवडणूक निकाल संपादन करा

२००९ लोकसभा निवडणुका संपादन करा

सामान्य मतदान २००९: पालघर
पक्ष उमेदवार मते % ±%
बहुजन विकास आघाडी बलिराम सुकुर जाधव २,२३,२३४ ३०.४७
भाजप चिंतामण वनगा २,१०,८७४ २८.७८
काँग्रेस दमोदर शिंगडा १,६०,५७० २१.९२
माकप कोम शिडवा ९२,२२४ १२.५९
अपक्ष पांडुरंग पारधी २०,३६३ २.७८
बसपा भास्कर दळवी ९,७४१ १.३३
अपक्ष काशीराम धोंडगा ७,९६८ १.०९
भारिप बहुजन महासंघ चंद्रकांत फुपणे ७,६१३ १.०४
बहुमत १२,३६० १.६९
मतदान ७,३२,५८७
बहुजन विकास आघाडी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन करा

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
बहुजन विकास आघाडी बलिराम सुकुर जाधव
काँग्रेस राजेंद्र गावीत
भाजप चिंतामण वनगा
आम आदमी पार्टी पांडुरंग पारधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाडक्या खरपडे
मतदान

हे सुद्धा पहा संपादन करा

संदर्भ संपादन करा

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-08 रोजी पाहिले.