चायना एरलाइन्स
(चायना एर लाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
चायना एरलाइन्स (चिनी: 中華航空) ही तैवान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. चायना एरलाइन्स दर आठवड्याला जगातील ९५ विमानतळांवर एकूण १,३०० प्रवासी विमानसेवा पुरवते. चायना एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ तैपैजवळील ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
| ||||
स्थापना | १६ डिसेंबर १९५९ | |||
---|---|---|---|---|
हब | ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तैपै) | |||
मुख्य शहरे |
काओसियुंग हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ (हाँग काँग) | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | ८२ | |||
ब्रीदवाक्य | Journey with a caring smile | |||
मुख्यालय | ताओयुआन, तैवान | |||
संकेतस्थळ | china-airlines.com |
एर चायना याच्याशी गल्लत करू नका.
२०११ सालापासून चायना एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |