चर्चा:२०१८ आशियाई खेळ

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

@आर्या जोशी:,@Pooja Jadhav:,@कल्याणी कोतकर:,@WikiSuresh:,@सुबोध कुलकर्णी:,@Aditya tamhankar:

२०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हा लेख आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंचे लेख संपादित करण्यासाठी आणि नव्याने तयार करण्यासाठी आपल्याला आणि सर्वच संपादकांना आवाहन करत आहे.धन्यवाद! ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ११:५३, २८ जुलै २०१८ (IST)Reply

पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. आशियाई खेळांची सुरुवात भारतात झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. यावर समग्र माहिती मराठीत असायलाच हवी.आशियाई खेळ, २०१८ आशियाई खेळ या लेखात भर घालूया व इतर संबंधीत लेख (कबड्डी,कुस्ती इ.) व वर्ग चांगले करूया.
@Nitin.kunjir:, आपणही या विषयावर चांगले योगदान करावे ही विनंती करीत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१२, २८ जुलै २०१८ (IST)Reply

"२०१८ आशियाई खेळ" पानाकडे परत चला.