यातील सर्व भाग हा भारतीय संस्कृती या लेखात घेणे शक्य आहे.आर्या जोशी (चर्चा)

असे केले तरी हा लेख राहू द्यावा व संस्कृती (भारतीय तसेच बिगरभारतीय) बद्दल माहिती घालावी.
अभय नातू (चर्चा) १९:२४, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

>>संस्कृती या शब्दामध्ये सम् + कृ असे दोन संस्कृत धातू आहेत<<

सम्‌ हा धातू नाही. .. (चर्चा) २१:५५, ३१ जानेवारी २०१८ (IST)Reply

इतरत्र सापडलेला मजकूर

संपादन

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा- अभय नातू (चर्चा) २३:०१, ३० जानेवारी २०२१ (IST)Reply


हा काळ इसवी सनापूर्वी १३००० ते १०००० च्या सुमारास होता.कुशल मानवाने दगडी हत्यारे तयार केली.ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे,हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे,फळांचे कठीण कवच फोडणे यांसारख्या जुजबी कामासाठीच उपयोगी होती.हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढाच जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे,ही मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप होती.मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात, तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत,मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. हा काळ इसवी सनापूर्वी १३००० ते १०००० च्या सुमारास होता.कुशल मानवाने दगडी हत्यारे तयार केली.ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे,हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे,फळांचे कठीण कवच फोडणे यांसारख्या जुजबी कामासाठीच उपयोगी होती.हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढाच जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे,ही मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप होती.मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात, तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत,मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला.

निसर्गाशी असलेल्या जवळकीतून ऋतुचक्रातील निरीक्षण करता करता,मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसालवले.त्याचे पर्यवसान नवाश्मयुगाचा उदय होण्यात झाले.या काळात मानव शेती - पशुपालन करू लागला.त्याचे भटके - निभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव - वसाहती निर्माण केली.[]


  1. ^ आद्य शेतकरी काळ
"संस्कृती" पानाकडे परत चला.