ऋतुचक्र (पुस्तक)

विविध ऋतू वर्णन करणारा ललित लेख संग्रह

ऋतुचक्र हा दुर्गा भागवत लिखित ललित लेखसंग्रह आहे. या पुस्तकात निसर्गाच्या विविध ऋतूत बदलणाऱ्या रूपांचे वर्णन केले आहे. या पुस्तकातील निवडक भाग शालेय अभ्यासक्रमात पाठाच्या रूपाने समाविष्ट करण्यात आलेला आहे.