चर्चा:विश्व विपस्सना पॅगोडा
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic अधिकृत नावाने लेख हवा
या लेखात बरीच नकल-डकव दिसत आहे. पहा - Copyvio अहवाल
@Tiven2240: योग्य ती कारवाई करावी.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५५, ५ जून २०१८ (IST)
- महाराष्ट्र टाइम्समधील मजकूर १५ जानेवारी, २०१०चा आहे तर विकिपीडियावरील मजकूर सदस्य संदेश हिवाळे यांनी २९ मार्च २०१७ रोजी लिहीला. नकल-डकव सिद्ध होत असल्याने मजकूर आणि आवृत्त्या वगळल्या जात आहेत.
- Tiven2240, निवडक आवृत्त्या वगळण्यासाठी मदत हवी आहे.
- अभय नातू (चर्चा) १८:४६, ५ जून २०१८ (IST)
- @अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: हा लेखाची सुरुवातली मजकूर आहे. याला काढण्यास मी संपूर्ण लेखाचा इतिहास उडवत आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:१८, ५ जून २०१८ (IST)
- हा लेख प्रोजेक्ट टायगरमधून वगळला जावा. -- अभय नातू (चर्चा) १९:३९, ५ जून २०१८ (IST)
अधिकृत नावाने लेख हवा
संपादन@संदेश हिवाळे, Tiven2240, आणि अभय नातू: या वास्तूचे अधिकृत नाव 'विश्व विपश्यना पॅगोडा' असे आहे. पहा दुवा. बरेच दुवे तपासले असता सर्व ठिकाणी मराठी व हिंदीत विपश्यना असाच उल्लेख आहे. विपस्सना असे करण्याचे कारण काय? तरी लेखाचे शीर्षक बदलावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:४०, ६ जून २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: विपस्सना हा पाली भाषेतील शब्द आहे व विपश्यना हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. मात्र मराठी व हिंदी भाषेमध्ये 'विपश्यना' हा शब्द अधिक रुढ आहे. त्यामुळे या लेखाच्या शीर्षकात 'विपस्सना' ला 'विपश्यना' असे करण्याबाबत माझी हरकत नाही.
- --संदेश हिवाळेचर्चा १४:३७, १८ जून २०१८ (IST)