चंद्रनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.

  ?चंद्रनगर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .१४७३३ चौ. किमी
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३३४ (२०११)
• २,२६७/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०३
• +०२५२०
• एमएच४८

भौगोलिक स्थानसंपादन करा

जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक मार्गाने जाऊन आल्याचीमेटरस्ता ओलांडून जामसर रस्त्यावर डावीकडे वळल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे.

हवामानसंपादन करा

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवनसंपादन करा

हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७६ कुटुंबे राहतात. एकूण ३३४ लोकसंख्येपैकी १५३ पुरुष तर १८१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.१५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.१५ आहे तर स्त्री साक्षरता ५५.२८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.३८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधासंपादन करा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षासुद्धा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

जवळपासची गावेसंपादन करा

आकरे, आयरे, शिवाजीनगर, गोरठण, जामसर, सूर्यनगर, बोराळे, काणाधत्ती, पिंपळगाव, धरमपूर, खडखड ही जवळपासची गावे आहेत.कोगदे ग्रामपंचायतीमध्ये अनंतनगर, चंद्रनगर, कोगदे ही गावे येतात

संदर्भसंपादन करा

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/