पिंपळगाव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक शहर आहे.ते राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे.ते नाशिक जिल्ह्याशी सहा पदरी मार्गाने जोडलेले आहे.ते पाराशरी नदीवर स्थित आहे.

  ?पिंपळगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा नाशिक

संदर्भ संपादन

१. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

२. http://tourism.gov.in/

३. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036