चंद्नेश्वर (पक्षी)
चंद्नेश्वर, चंद्रया ढोक, पिशव्या ढोक,मोठा कामऱ्या, बुज्या, हवासन, काळा शराटी, भारवेल (इंग्लिश:Adjutant stork) हा एक पक्षी आहे. मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा हा दिसायला असतो.त्याची चोच काेरलच्या चोचीप्रमाणे बाकदार असते.खांद्यावर ठळक पांढरा डाग असतो.याचे पाय विटकरी रंगाचे असतात.त्याच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारची पिसे नसतात.डोक्यावे तिकोनी आकाराचा किरमिजी चामखीळवजा तुरा असतो.यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात.चंद्नेश्वर पाकिस्तान, गुजरात, राजस्थान,व ब्रम्हदेश या देशात जास्त आढळतात.चंद्नेश्वर नद्या,सरोवरे,दलदली,आणि भातशेती या ठिकाणी आढळतात.
संदर्भ
संपादनपक्षीकोश
लेखक: मारुती चितमपल्ली