ग्रीस राष्ट्रीय फुटबॉल संघ

ग्रीस ध्वज ग्रीस
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव द पायरेट शिप (चाच्यांचे जहाज)
राष्ट्रीय संघटना हेलेनिक फुटबॉल फेडरेशन
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षक जर्मनी ऑट्टो रेहागेल
कर्णधार ॲंजेलोस बेसिनास
सर्वाधिक सामने थियोडोरोस झागोराकिस (१२०)
सर्वाधिक गोल निकोस अनास्तोपूलोस (२९)
प्रमुख स्टेडियम करैस्काकिस मैदान
फिफा संकेत GRE
सद्य फिफा क्रमवारी[१]
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल २००८)
फिफा क्रमवारी नीचांक ६६ (सप्टेंबर १९९८)
सद्य एलो क्रमवारी १३
एलो क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट २००४)
एलो क्रमवारी नीचांक ७८ (नोव्हेंबर १९६३)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ग्रीसचा ध्वज ग्रीस १ - ४ इटलीचा ध्वज इटली
(अथेन्स, ग्रीस; एप्रिल ७, १९२९)
सर्वात मोठा विजय
ग्रीसचा ध्वज ग्रीस ८ - ० सीरियाचा ध्वज सीरिया
(अधेन्स, ग्रीस; नोव्हेंबर २५, इ.स. १९४९)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ११ - १ ग्रीसचा ध्वज ग्रीस
(बुडापेस्ट, हंगेरी; मार्च २५, १९३८)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: १९९४)
सर्वोत्तम प्रदर्शन Round १, १९९४
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ३ (प्रथम १९८०)
सर्वोत्तम प्रदर्शन २००४ विजेता
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता १ (सर्वप्रथम २००५)
सर्वोत्तम प्रदर्शन २००५ पहिली फेरी
(2010-11-17)