गोदावरी गौरव पुरस्कार


नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१६

 • लोकसेवा चेतना सिन्हा
 • संगीत नृत्य डॉ. कनक रेळे
 • चित्रपट / नाटय नाना पाटेकर
 • ज्ञान / विज्ञान डॉ. शशिकुमार एम. चित्रे
 • क्रीडा / साहस डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन
 • चित्र / शिल्प आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१४ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१२

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१० आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००८

 • लोकसेवा अब्दुल जब्बार खान आणि बाबा आढाव
 • संगीत नृत्य अब्दुल हलीम जाफर खान आणि श्री. आचार्य पार्वतीकुमार
 • चित्रपट / नाटय शाहीर साबळे आणि श्री. अदूर गोपालकृष्णन
 • ज्ञान / विज्ञान राम ताकवले आणि डॉ. आनंद कर्वे
 • क्रीडा / साहस विष्णू दत्तात्रय झेंडे आणि श्री. प्रवीण महादेव ठिपसे
 • चित्र / शिल्प प्रभाकर कोलते आणि श्री. सोनू आत्माराम नाटेकर

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००६ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००४

 • लोकसेवा डॉ. भीमराव गस्ती आणि श्रीमती मृणाल गोरे
 • संगीत नृत्य पं. रामनारायण आणि श्री. सचिन शंकर
 • चित्रपट / नाटय श्रीमती. विजया मेहता आणि श्री. राम गबाले
 • ज्ञान / विज्ञान डॉ. अरविंद कुमार आणि श्री. डॉ.रघुनाथ माशेलकर
 • क्रीडा / साहस कु. शीतल महाजन आणि श्रीपती खंचनाळे
 • चित्र / शिल्प श्री. रवी परांजपे आणि प.श्री. सदाशिव साठे

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००२ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०००

 • लोकसेवा श्री. राजेंद्रसिंहजी आणि श्रीमती राधाबहन भट्ट
 • संगीत नृत्य डॉ. प्रभा अत्रे आणि पं. बिरजू महाराज
 • चित्रपट / नाटय पं. सत्यदेव दुबे आणि श्री. अनिल काकोडकर
 • क्रीडा / साहस श्री. नंदू नाटेकर आणि श्री. सुरेंद्र चव्हाण
 • चित्र / शिल्प श्री. गौतम राजाध्यक्ष आणि श्री. राम सुतार

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९८ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९६

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९४ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९२