गुलाम इशाक खान

१९८८ ते १९९३ पर्यंत पाकिस्तानचे अध्यक्ष
(गुलाम इशहाक खान या पानावरून पुनर्निर्देशित)

गुलाम इशाक खान (उर्दू: غلام اسحاق خان; २० जानेवारी १९१५ - २७ ऑक्टोबर २००६) हा पाकिस्तान देशाचा सातवा राष्ट्रपती होता. तो १९८८ ते १९९३ दारम्यान ह्या पदावर होता.

गुलाम इशाक खान
غلام اسحاق خان

पाकिस्तानचा ७वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१७ ऑगस्ट १९८८ – १८ जुलै १९९३
पंतप्रधान बेनझीर भुट्टो
नवाझ शरीफ
मागील मोहम्मद झिया उल-हक
पुढील फारूक लेघारी

पाकिस्तानचा अर्थमंत्री
कार्यकाळ
५ जुलै १९७७ – २१ मार्च १९८५

जन्म २० जानेवारी, १९१५ (1915-01-20)
नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, ब्रिटिश भारत (आजचा खैबर पख्तूनख्वा)
मृत्यू २७ ऑक्टोबर, २००६ (वय ९१)
पेशावर
राजकीय पक्ष अपक्ष
धर्म इस्लाम

बाह्य दुवे

संपादन