गालेगो अथवा गालिसियन (galego) ही स्पेनच्या गालिसिया प्रदेशात वापरली जाणारी एक रोमान्स भाषा आहे. ही भाषा पोर्तुगीजसोबत मिळतीजुळती आहे.

गालेगो
galego
स्थानिक वापर स्पेन (गालिसिया, आस्तुरियास, कास्तिया इ लेओन)
लोकसंख्या ३२ लाख
भाषाकुळ
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर गालिसिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ gl
ISO ६३९-२ glg
ISO ६३९-३ glg[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
पश्चिम युरोपामधील भाषांचे धावचित्र

संदर्भ संपादन


बाह्य दुवे संपादन


हेसुद्धा पहा संपादन