गालिसिया हा स्पेन देशाच्या वायव्य कोपऱ्यातील एक स्वायत्त संघ आहे. गालिसियाच्या पश्चिम व उत्तरेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला पोर्तुगाल देश तर पूर्वेला स्पेनचे इतर प्रांत आहेत.

गालिसिया
Comunidad Autónoma de Galicia
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of Galicia.svg
ध्वज
Escudo de Galicia 2.svg
चिन्ह

गालिसियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
गालिसियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी सांतियागो दे कोंपोस्तेला
क्षेत्रफळ २९,५७४ चौ. किमी (११,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या २७,९६,०८९
घनता ९४.५ /चौ. किमी (२४५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-GA
संकेतस्थळ http://www.xunta.es/