गांधी (निःसंदिग्धीकरण)
या शब्दाशी संबंधित लेख :
- अरुण गांधी - अरुण मणिलाल गांधी, महात्मा गांधींचे नातू
- कस्तुरबा गांधी - महात्मा गांधींच्या पत्नी, 'बा'
- गांधी आडनाव - वैश्यांमधील काष्ठौषधीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या मराठी, पारशी किंवा गुजराती लोकांमधील एक आडनाव. कोकणातील एक मराठी आडनाव.
- इंदिरा गांधी - भारताच्या पंतप्रधान
- इला गांधी : महात्मा गांधींच्या नात; दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांच्या सहकारी
- गोपालकृष्ण गांधी - राज्यपाल, महात्मा गांधींचे नातू
- प्रियांका गांधी - राजीव आणि सोनिया गांधींची कन्या
- फिरोज गांधी - भारताच्या संसदेमधील एक नावाजलेले खासदार. पंडित नेहरूंचे जावई.
- महात्मा गांधी - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते तथा अहिंसक चळवळीचे जनक
- मणिलाल गांधी - महात्मा गांधींचे द्वितीय चिरंजीव
- मेनका गांधी - संजय गांधींची पत्नी आणि इंदिरा गांधींची जेष्ठ स्नुषा
- देवदास गांधी - महात्मा गांधींचे चतुर्थ चिरंजीव
- रामदास गांधी - महात्मा गांधींचे तृतीय चिरंजीव
- राजमोहन गांधी - महात्मा गांधींचे नातू
- राजीव गांधी - फिरोज गांधी आणि इंदिरा गांधींचे द्वितीय चिरंजीव
- राहुल गांधी - राजीव आणि सोनिया गांधींचे चिरंजीव
- गांधी रोग - कीटक दंशामुळे, ॲलर्जीमुळे किंवा अन्य तत्सम कारणाने त्वचेवर आलेला पुरळ.
- लीला गांधी - मराठी चित्रपट अभिनेत्री
- वरुण गांधी -संजय गांधी आणि मेनका गांधी यांचे चिरंजीव
- विठ्ठल बाळकृष्ण गांधी - एक मराठी उद्योगपती
- संजय गांधी - इंदिरा गांधींचे थोरले चिरंजीव
- सोनिया गांधी - राजीव गांधींची पत्नी आणि इंदिरा गांधींची स्नुषा
- हरीलाल गांधी - महात्मा गांधींचे चिरंजीव