राजमोहन गांधी
भारतीय राजकारणी
राजमोहन गांधी (७ ऑगस्ट, १९३५:नवी दिल्ली, भारत - ) हे एक चरित्रलेखक असून अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथे संशोधक-प्राध्यापक आहेत.
ते महात्मा गांधींचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.
पुस्तके
संपादन- Understanding the Founding Fathers: An Enquiry into the Indian Republic’s Beginnings (मराठी अनुवाद - ...यांनी घडवला भारत, अनुवादक सतीश कामत)
- Understanding the Muslim Mind
- Eight Lives: A Study of the Hindu-Muslim Encounter
- Ghaffar Khan, Nonviolent Badshah of the Pakhtuns...
- The good boatman
- A Tale of Two Revolts
- Punjab: A History from Aurangzeb to Mountbatten
- Patel : A Life
- Mohandas: A True Story of a Man, His People and an Empire (मराठी अनुवाद - मोहनदास : एक माणूस, त्याचे लोक आणि एक राजवट यांची खरीखुरी कहाणी. अनुवादक मुक्ता शिरीष देशपांडे)
- Rajaji : A Life
- Revenge & Reconciliation : Understanding South Asian History
- Why Gandhi Still Matters : An Appraisal of the Mahatma’s Legacy
कौटुंबिक माहिती
संपादन- वडील - देवदास गांधी
- पत्नी - उषा गांधी
- अपत्ये : देवदत्त गांधी, सुप्रिया गांधी
- चुलत भावंडे - अरुण मणिलाल गांधी, इला गांधी, शांती गांधी
- पितामह - महात्मा गांधी
- मातामह - चक्रवर्ती राजगोपालाचारी