क्रिकेट विश्वचषक २००३ – सुपर ६

संघ सा वि नि. धा. गुण अ. गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १.८५ २४ १२
भारतचा ध्वज भारत ०.८९ २०
केन्याचा ध्वज केन्या ०.३५ १४ १०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.८४ ११.५ ७.५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड −०.९०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −१.२५ ३.५ ३.५

सामने

संपादन

सुपर सिक्स टप्प्यासाठी पात्र ठरलेले संघ फक्त इतर गटातील संघांविरुद्ध खेळले; याच गटातील इतर संघांविरुद्धचे निकाल या टप्प्यावर पुढे नेण्यात आले.

७ मार्च २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३१९/५ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२२३ (४७.४ षटके)
अरविंदा डी सिल्वा ९२ (९४)
ब्रेट ली ३/५२ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाने ९६ धावांनी विजय मिळवला
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
पंच: बिली बाउडेन (न्यूझीलंड) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया ४, श्रीलंका ०

७ मार्च २००३ (दि/रा)
धावफलक
केन्या  
२२५/६ (५० षटके)
वि
  भारत
२२६/४ (४७.५ षटके)
केनेडी ओटिएनो ७९ (१३४)
हरभजन सिंग २/४१ (१० षटके)
सौरव गांगुली १०७* (१२०)
थॉमस ओडोयो २/२७ (७ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केप टाऊन
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: सौरव गांगुली (भारत)
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: भारत ४, केनिया ०

८ मार्च २००३
धावफलक
झिम्बाब्वे  
२५२/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२५३/४ (४७.२ षटके)
हीथ स्ट्रीक ७२* (८४)
ख्रिस केर्न्स २/१६ (४ षटके)
नाथन ॲस्टल १०२* (१२२)
अँडी ब्लिग्नॉट २/४१ (१० षटके)
न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
गुडइयर पार्क, ब्लोमफॉन्टेन
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि रूडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: नाथन ॲस्टल (न्यूझीलंड)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: न्यूझीलंड ४, झिम्बाब्वे ०

१० मार्च २००३
धावफलक
भारत  
२९२/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१०९ (२३ षटके)
भारताने १८३ धावांनी विजय मिळवला
वाँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: जवागल श्रीनाथ (भारत)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: भारत ४, श्रीलंका ०

११ मार्च २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२०८/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
११२ (३०.१ षटके)
अँडी बिचेल ६४ (८३)
शेन बाँड ६/२३ (१० षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४८ (७०)
ब्रेट ली ५/४२ (९.१ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९६ धावांनी विजय मिळवला
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: शेन बाँड (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया ४, न्यूझीलंड ०

१२ मार्च २००३
धावफलक
झिम्बाब्वे  
१३३ (४४.१ षटके)
वि
  केन्या
१३५/३ (२६ षटके)
अँडी फ्लॉवर ६३ (१०१)
मार्टिन सुजी ३/१९ (८ षटके)
थॉमस ओडोयो ४३* (६०)
अँडी ब्लिग्नॉट १/३६ (९ षटके)
केनिया ७ गडी राखून विजयी
गुडइयर पार्क, ब्लोमफॉन्टेन
पंच: एस वेंकटराघवन (भारत) आणि अलीम दार (पाकिस्तान)
सामनावीर: मार्टिन सुजी (केनिया)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: केनिया ४, झिम्बाब्वे ०

१४ मार्च २००३
धावफलक
न्यूझीलंड  
१४६ (४५.१ षटके)
वि
  भारत
१५०/३ (४०.४ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ३० (५९)
झहीर खान ४/४२ (८ षटके)
मोहम्मद कैफ ६८* (१२९)
शेन बाँड २/२३ (८ षटके)
भारताने ७ गडी राखून विजय मिळवला
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: झहीर खान (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: भारत ४, न्यूझीलंड ०

१५ मार्च २००३
धावफलक
श्रीलंका  
२५६/५ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१८२ (४१.५ षटके)
मारवान अटापट्टू १०३ (१२७)
हीथ स्ट्रीक २/४० (१० षटके)
श्रीलंकेचा ७४ धावांनी विजय झाला
गुडइयर पार्क, ब्लोमफॉन्टेन
पंच: ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि रूडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मारवान अटापट्टू (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: श्रीलंका ४, झिम्बाब्वे ०

१५ मार्च २००३
धावफलक
केन्या  
१७४/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७८/५ (३१.२ षटके)
स्टीव्ह टिकोलो ५१ (१००)
ब्रेट ली ३/१४ (८ overs)
ॲडम गिलख्रिस्ट ६७ (४३)
आसिफ करीम ३/७ (८.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन
पंच: बिली बाउडेन (न्यूझीलंड) आणि स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: आसिफ करीम (केनिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया ४, केनिया ०