क्रिकेट विश्वचषक, १९९६ - बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
९ मार्च - इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान        
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  २३५/८
१३ मार्च - इडन गार्डन्स, कोलकाता, भारत
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २३६/५  
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २५१/८
९ मार्च - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर, भारत
   भारतचा ध्वज भारत  १२०/८  
 भारतचा ध्वज भारत  २८७/८
१७ मार्च - गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  २४८/९  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २४१/७
११ मार्च - नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २४५/३
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २६४/८
१४ मार्च - पीसीए मैदान, मोहाली, भारत
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  २४५  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २०७/८
११ मार्च - एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास, भारत
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २०२  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  २८६/९
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २८९/४  

उपांत्य पुर्व फेरी संपादन

इंग्लंड वि श्रीलंका संपादन

९ मार्च १९९६
धावफलक
इंग्लंड  
२३५/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२३६/५ (४०.४ षटके)
सनथ जयसुर्या ८२ (४४)
डेरमॉट रिव १/१४ (४ षटके)

भारत वि पाकिस्तान संपादन

९ मार्च १९९६
धावफलक
भारत  
२८७/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२४८/९ (४९ षटके)
आमिर सोहेल ५५ (४६)
वेंकटेश प्रसाद ३/४५ (१० षटके)

वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका संपादन

११ मार्च १९९६
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६४/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२४५ (४९.३ षटके)
ब्रायन लारा १११ (९४)
ब्रायन मॅकमिलन २/३७ (१० षटके)
डॅरील कलिनन ६९ (७८)
रॉजर हार्पर ४/४७ (१० षटके)

न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया संपादन

११ मार्च १९९६
धावफलक
न्यूझीलंड  
२८६/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२८९/४ (४७.५ षटके)
क्रिस हॅरिस १३० (१२४)
ग्लेन मॅक्ग्राथ २/५० (९ षटके)
मार्क वॉ ११० (११२)
नाथन ऍस्टल १/२१ (३ षटके)


उपांत्य फेरी संपादन

श्रीलंका वि भारत संपादन

१३ मार्च १९९६
धावफलक
श्रीलंका  
२५१/८ (५० षटके)
वि
  भारत
१२०/८ (३४.१ षटके)
सचिन तेंडुलकर ६५ (८८)
सनथ जयसुर्या ३/१२ (७ षटके)
  • सामना प्रेक्षकांच्या दंगलीमुळे पुढे सुरू ठेवता येणार नाही असे ठरवुन, सामना अधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी श्रीलंका संघाला विजयी घोषित केले.

ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज संपादन

१४ मार्च १९९६
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२०७/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०२/१० (४९.३ षटके)
स्टुवर्ट लॉ ७२ (१०५)
कर्टली ऍम्ब्रोस २/२६ (१० षटके)


अंतिम सामना संपादन

१७ मार्च १९९६
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२४१/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२४५/३ (४६.२ षटके)


श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्क टेलर (७४ - ८३ चेंडू) व रिकी पॉंटिंग (४५ - ७३ चेंडू) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हे दोन्ही गडी बाद झाल्यानंतर ऑस्टेलियाची घसरगुंडी झाली व संघ १/१३७ वरून ५/१७० ह्या स्थितित आला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्या समोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल झाल्यासारखे वाटत होते.

श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करनारे सनथ जयसुर्या (९-७ चेंडू) व रोमेश कालुवितरणा(६ - १३ चेंडू) लवकरच तंबुत परतले, तेव्हांसंघाची धावसंख्या होती २३/२.अशंका गुरूशिन्हा (६५ - ९९ चेंडू) व अरविंद डि सिल्व्हा (१०७ - १२४ चेंडू) ह्यांच्या ११५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकन संघाने अंतिम सामना २२ चेंडू व ७ गडी राखुन आरामात जिंकला.

अरविंद डि सिल्व्हाने गोलंदाजीत (३/४२) व फलंदाजीत (१०७ - १२४ चेंडू) केलेल्या उत्तम कामगिरीमुळे सामनावीर घोषित करण्यात आले.

बाह्य दुवे संपादन