के.सी. पटेल

भारतीय राजकारणी

के.सी. पटेल (१० जानेवारी, इ.स. १९५०:खेरलाव, वलसाड जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील वलसाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

के.सी. पटेल

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ वलसाड

जन्म १० जानेवारी, इ.स. १९५०
खेरलाव, वलसाड जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी रमणीबेन पटेल
निवास पारडी, वलसाड जिल्हा, गुजरात