कॅंटोनीज ही चिनी भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा आहे. ह्या भाषेचा उगम चीनच्या आग्नेय भागातील क्वांगचौ ह्या भागात झाला व आजच्या घडीला क्वांगतोंग प्रांतामधील मोती नदी खोऱ्यात राहणाऱ्या तसेच हाँग काँगमकाओ ह्या प्रदेशांमधील सुमारे ८ कोटी लोक कॅंटोनीज भाषा वापरतात. त्याचबरोबर आग्नेय आशियामधील सिंगापूर, मलेशिया, व्हियेतनाम, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये देखील कॅंटोनीज भाषिक आढळतात.

कॅंटोनीज
चिनी: 廣東話
कॅंटोनीज अक्षरे - जुन्या लिपीमध्ये (डावीकडे) व नव्या चिनी लिपीमध्ये (उजवीकडे)
स्थानिक वापर चीन, हाँग काँग, मकाओ
प्रदेश चीनचा क्वांगतोंग प्रांत
लोकसंख्या ८ कोटी
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
लिपी चिनी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर हाँग काँग ध्वज हाँग काँग
मकाओ ध्वज मकाओ
भाषा संकेत
ISO ६३९-३ yue

कॅंटोनीज आणि मॅंडेरिन ह्या चिनी भाषांमध्ये अनेक शब्द जरी समान असले तरीही व्याकरणाच्या बाबतीत ह्या भाषा पूर्णपणे वेगळ्या मानल्या जातात.

संदर्भ

संपादन


हे सुद्धा पहा

संपादन