ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-६०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व रिची बेनॉ यांनी केले. ही मालिका चालू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी कराची येथील ३री कसोटी स्वतः स्टेडियममध्ये जाऊन बघितली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-६० | |||||
पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १३ नोव्हेंबर – ९ डिसेंबर १९५९ | ||||
संघनायक | फझल महमूद (१ली,३री कसोटी) इम्तियाझ अहमद (२री कसोटी) |
रिची बेनॉ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१३-१८ नोव्हेंबर १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- डंकन शार्प (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२१-२६ नोव्हेंबर १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- मोहम्मद मुनाफ (पाक) आणि गॅव्हिन स्टीवन्स (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
संपादन४-९ डिसेंबर १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- इन्तिखाब आलम आणि मुनीर मलीक (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.