हसीब अहसान (१५ जुलै, १९३९:पेशावर, ब्रिटिश भारत - ८ मार्च, २०१३:कराची, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५८ ते १९६२ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.