एलेना बोव्हिना

रशियायी टेनिस खेळाडू


एलेना ओलेगोव्ना बोव्हिना (१० मार्च, १९८३:मॉस्को, रशिया - ) ही रशियाची टेनिस खेळाडू आहे.

एलेना ओलेगोव्ना बोव्हिना
देश रशिया
वास्तव्य क्वेबेक सिटी, कॅनडा
जन्म १० मार्च, १९८३ (1983-03-10) (वय: ४१)
मॉस्को, रशिया
उंची १.८९ मी
सुरुवात १९९८
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत १९,९०,०७८ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३९७-२३७
दुहेरी
प्रदर्शन १७१-१०५
शेवटचा बदल: जुलै २०१७.