एमिलिया रोमान्या ग्रांप्री


एमिलिया-रोमान्या ग्रांप्री (इटालियन: Premio de Emilia-Romagna) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या शहरामधील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी या सर्किटला इमोला सर्किट पण म्हणतात.

इटली एमिलिया रोमान्या ग्रांप्री

अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी
(२०२०-२०२२, २०२४)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २०२०
सर्वाधिक विजय (चालक) नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (३)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)
सर्किटची लांबी ४.९०९ कि.मी.
(३.०५० मैल)
शर्यत लांबी ३०९.०४९ कि.मी.
(१९२.०३४ मैल)
फेऱ्या ६३
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी

सर्किट

संपादन

इमोला सर्किट

संपादन

अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  मॅक्स व्हर्सटॅपन २०२१, २०२२, २०२४
संदर्भ:[१]

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  रेड बुल रेसिंग २०२१, २०२२, २०२४
संदर्भ:[१]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत

हंगामानुसार विजेते

संपादन

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०२०   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ इमोला सर्किट माहिती
२०२१   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२२   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३ २०२३ एमिलिया रोमाग्ना महापुरामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली. माहिती
२०२४   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. इमोला सर्किट माहिती
संदर्भ:[२]

हेसुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "एमिलिया रोमाग्ना - Wins".
  2. ^ "Emilia Romagna Grand Prix".

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ