एम्मा रादुकानु
(एमा रादुकानु या पानावरून पुनर्निर्देशित)
एम्मा रादुकानु (१३ नोव्हेंबर, २००२:टोराँटो, ओन्टारियो, कॅनडा - ) ही एक ब्रिटिश टेनिस खेळाडू आहे. २०१८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या रादुकानुने पात्रता फेरीतून पुढे येत २०२१ यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले.
२०१८ विंबल्डनमध्ये खेळत असताना रादुकानु | |
देश | युनायटेड किंग्डम |
---|---|
वास्तव्य | लंडन, इंग्लंड |
जन्म |
१३ नोव्हेंबर, २००२ टोराँटो, ओन्टारियो, कॅनडा |
उंची | १.७५ मी (५ फूट ९ इंच) |
सुरुवात | २०१८ |
शैली | उजव्या हाताने |
बक्षिस मिळकत | $२८,०३,३७६ |
एकेरी | |
प्रदर्शन | 109–57 |
अजिंक्यपदे | १ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | क्र. २३ (१२ सप्टेंबर, २०२१) |
क्रमवारीमधील सद्य स्थान | क्र. २३ (१२ सप्टेंबर, २०२१) |
ग्रँड स्लॅम एकेरी | |
विंबल्डन | चौथी फेरी (२०२१ |
यू.एस. ओपन | विजेती (२०२१) |
दुहेरी | |
प्रदर्शन | 0–1 |
शेवटचा बदल: १२ सप्टेंबर, २०२१. |
खाजगी जीवन
संपादनरादुकानुचा जन्म कॅनडाच्या टोराँटो शहरात झाला. हिचे वडील रोमेनियन तर आई चिनी आहे. एम्मा २ वर्षांची असताना तिचे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थलांतिरत झाले.
कारकीर्द
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा टेनिस खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |