एन्रिके पेन्या नियेतो

(एन्रिक पेन्या नियेतो या पानावरून पुनर्निर्देशित)

एन्रिके पेन्या नियेतो (स्पॅनिश: Enrique Peña Nieto; २० जुलै, इ.स. १९६६ - ) हे लॅटिन अमेरिकेमधील मेक्सिको देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. १ जुलै, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नियेतो यांनी विजय मिळवला. अध्यक्षपदाची निवडणुक लढवण्यापूर्वी नियेतो हे २००५ ते २०११ दरम्यान मेहिको राज्याचे  राज्यपाल होते.

एन्रिके पेन्या नियेतो

मेक्सिकोचा ५७वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१ डिसेंबर, इ.स. २०१२
मागील फेलिपे काल्देरोन

कार्यकाळ
१६ सप्टेंबर, इ.स. २००५ – १५ सप्टेंबर, इ.स. २०११

जन्म २० जुलै, १९६६ (1966-07-20) (वय: ५७)
आत्लाकोमुल्को, मेक्सिको
धर्म रोमन कॅथोलिक

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन