एन्रिके पेन्या नियेतो
एन्रिके पेन्या नियेतो (स्पॅनिश: Enrique Peña Nieto; २० जुलै, इ.स. १९६६ - ) हे लॅटिन अमेरिकेमधील मेक्सिको देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. १ जुलै, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नियेतो यांनी विजय मिळवला. अध्यक्षपदाची निवडणुक लढवण्यापूर्वी नियेतो हे २००५ ते २०११ दरम्यान मेहिको राज्याचे राज्यपाल होते.
एन्रिके पेन्या नियेतो | |
मेक्सिकोचा ५७वा राष्ट्राध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण १ डिसेंबर, इ.स. २०१२ | |
मागील | फेलिपे काल्देरोन |
---|---|
मेहिको राज्याचा राज्यपाल
| |
कार्यकाळ १६ सप्टेंबर, इ.स. २००५ – १५ सप्टेंबर, इ.स. २०११ | |
जन्म | २० जुलै, १९६६ आत्लाकोमुल्को, मेक्सिको |
धर्म | रोमन कॅथोलिक |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्यक्तिचित्र Archived 2014-12-04 at the Wayback Machine.