एदुआर्द बॅलादुर (फ्रेंच: Édouard Balladur; २ मे, इ.स. १९२९, इझ्मिर, तुर्कस्तान) हा फ्रान्स देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. तो मार्च १९९३ ते मे १९९५ दरम्यान ह्या पदावर होता.

एदुआर्द बॅलादुर

फ्रान्स ध्वज फ्रान्सचा पंतप्रधान
कार्यकाळ
२९ मार्च, इ.स. १९९३ – १० मे, इ.स. १९९५
राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा मित्तरॉं
मागील पिएर बेरेगोव्होय
पुढील अलेन जुप्पे

जन्म २ मे, १९२९ (1929-05-02) (वय: ९५)
इझ्मिर, तुर्कस्तान
राजकीय पक्ष युनयों पू रून मुव्हमें पोप्युलेर