उदिने (इटालियन: Udine, स्लोव्हेन: Videm, जर्मन: Weiden, लॅटिन: Utinum) हे इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशामधील एक शहर आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्रआल्प्स पर्वतरांगेच्या मधोमध वसलेल्या उदिनेची लोकसंख्या २०१२ साली सुमारे १ लाख होती.

उदिने
Udine
इटलीमधील शहर

Udine collage.png

उदिने is located in इटली
उदिने
उदिने
उदिनेचे इटलीमधील स्थान

गुणक: 46°4′N 13°14′E / 46.067°N 13.233°E / 46.067; 13.233

देश इटली ध्वज इटली
प्रांत उदिने
प्रदेश फ्रुली-व्हेनेझिया जुलिया
क्षेत्रफळ ५६ चौ. किमी (२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३७१ फूट (११३ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १,००,५१४
  - घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.udine.it

खेळसंपादन करा

फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ असून उदिनेस काल्सियो हा सेरी आमध्ये खेळणारा संघ येथेच स्थित आहे. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी उदिने हे एक होते.

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: