उदवाडा रेल्वे स्थानक
उदवाडा रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. [१] उदवाडा रेल्वे स्थानक वलसाड रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस आहे.. उदवाडा रेल्वे स्थानकावर सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.
उदवाडा भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | उदवाडा, वलसाड जिल्हा, गुजरात |
गुणक | 20°27′44″N 72°55′9″E / 20.46222°N 72.91917°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २० मी (६६ फूट) |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
मार्गिका | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | UVD |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
२०१९मध्ये १२३ वर्षे जुन्या उदवाडा रेल्वे स्थानकाचे नवीनीकरण केले गेले. नवीन इमारतीची रचना पारशी धर्माच्या कोरीव घराच्या संरचनेसारखी आहे. [२]
संदर्भ
संपादन- ^ "Udvada Railway Station (UVD) : Station Code, Time Table, Map, Enquiry". India: NDTV. 2018-01-03 रोजी पाहिले.
- ^ "123 વર્ષ જુના ઉદવાડા રેલવે સ્ટેશનને રૂ.20 કરોડના ખર્ચે હેરિટેજ લુક અપાશે". Gujarat Samachar.