उत्तर दिनाजपुर जिल्हा

उत्तर दिनाजपुर जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश आहे.

उत्तर दिनाजपुर जिल्हा
উত্তর দিনাজপুর জেলা
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा

२५° ३७′ १२″ N, ८८° ०७′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय रायगंज
क्षेत्रफळ ३,१४२ चौरस किमी (१,२१३ चौ. मैल)
लोकसंख्या ३०,००,८४९ (२०११)
लोकसंख्या घनता ९६० प्रति चौरस किमी (२,५०० /चौ. मैल)
साक्षरता दर ८३.८५%
लिंग गुणोत्तर ९३६ /
लोकसभा मतदारसंघ रायगंज
विधानसभा मतदारसंघ
खासदार मोहम्मद सलीम
संकेतस्थळ