उडुपी चिकमगळूर लोकसभा मतदारसंघ

उडुपी चिकमगळूर (इंग्रजीत Bangalore Rural) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या उडुपी चिकमगळूर मतदारसंघामध्ये उडुपी जिल्ह्यातील ४ व चिकमगळूर जिल्ह्यातील ४ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सदानंद गौडा
के. जयप्रकाश हेगडे
भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ शोभा करंडलाजे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- शोभा करंडलाजे भारतीय जनता पक्ष

बाह्य दुवे संपादन