उडीद हे भारतात पिकणारे एक द्विदल धान्य आहे. अख्खे उडीद किंबा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते.

उडीद

कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब ६ आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम आहे.

उडीद डाळ भिजवून व वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे बॅक्टेरिया आणि यीस्ट शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ मेंदूसाठी खुराक ठरतात. इडली, डोसा, मेदूवडय़ासारखे चविष्ट प्रकार उडदापासून बनवले जातात. उडदाचे पापड करतात.

उडीद डाळ खाण्याचे फायदे -

पांढरे कोड – उडीद वाटून ते कोड असलेल्या जागी चोळावेत.

उडदापासून बनवले जाणारे पदार्थ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन