इनुक्टिटुट ही कॅनडा देशाच्या उत्तर भागातील एक स्थानिक भाषा आहे. एस्किमो जमातीचे लोक ही भाषा प्रामुख्याने वापरतात. या भाषेतील पहिले आणि फक्त एकच पुस्तक मार्कुसि पत्सांग यांनी लिहिले व ते हार्पून ऑफ द हंटर या नावाने इंग्रजीमध्ये भाषांतरित केले. त्याचे पुढे फ्रेंच भाषेत भाषांतर झाले व २०१६ साली याचा मराठी अनुवाद शिकाऱ्याचा भाला या नावाने प्रसिद्ध झाला.[]

इनुक्टिटुट
ᐃᓄᒃᑎᑐᑦ
स्थानिक वापर कॅनडा
प्रदेश नुनाव्हुत, क्वेबेक, न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर
लोकसंख्या ३४,०००
भाषाकुळ
एस्किमो-अलेउत
  • एस्किमो
    • इनुइत
      • इनुक्टिटुट
लिपी इनुक्टिटुट लिपी, लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर नुनाव्हुत
नॉर्थवेस्ट टेरिटोरीज
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ iu
ISO ६३९-२ iku
ISO ६३९-३ ike[मृत दुवा]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ शांता गोखले. "फाऊंड इन ट्रान्सलेशन".[permanent dead link]