न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर
न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर हा कॅनडाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. कॅनडाच्या मुख्य भुमीवरील लाब्राडोर वा भाग व न्यू फाउंडलंड हे बेट ह्यांचा मिळून हा प्रांत बनला आहे.
न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर Newfoundland and Labrador | |||
कॅनडाचा प्रांत | |||
| |||
कॅनडाच्या नकाशावर न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोरचे स्थान
| |||
देश | कॅनडा | ||
राजधानी | सेंट जॉन्स | ||
सर्वात मोठे शहर | सेंट जॉन्स | ||
क्षेत्रफळ | ४,०५,२१२ वर्ग किमी (१० वा क्रमांक) | ||
लोकसंख्या | ५,०८,९२५ (९ वा क्रमांक) | ||
घनता | १.३६ प्रति वर्ग किमी | ||
संक्षेप | NL | ||
http://www.gov.nl.ca |