इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७२-७३

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९७३ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७२-७३
पाकिस्तान
इंग्लंड
तारीख २ – २९ मार्च १९७३
संघनायक मजिद खान टोनी लुईस
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२-७ मार्च १९७३
धावफलक
वि
३५५ (१४३.३ षटके)
डेनिस अमिस ११२
मुश्ताक मोहम्मद ३/२१ (८.३ षटके)
४२२ (१५८.२ षटके)
सादिक मोहम्मद ११९
टोनी ग्रेग ४/८६ (२९.२ षटके)
३०६/७घो (११९ षटके)
टोनी लुईस ७४
इन्तिखाब आलम ४/८० (३५ षटके)
१२४/३ (३८ षटके)
तलत अली ५७
टोनी ग्रेग २/२८ (६ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी मैदान, लाहोर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी

संपादन
१६-२१ मार्च १९७३
धावफलक
वि
४८७ (२००.२ षटके)
डेनिस अमिस १५८
मुश्ताक मोहम्मद ४/९३ (३५ षटके)
५६९/९घो (१९२ षटके)
मुश्ताक मोहम्मद १५७
पॅट पोकॉक ५/१६९ (५२ षटके)
२१८/६ (८५ षटके)
टोनी ग्रेग ६४
इन्तिखाब आलम ३/४४ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद


३री कसोटी

संपादन
२४-२९ मार्च १९७३
धावफलक
वि
४४५/६घो (१५४ षटके)
मुश्ताक मोहम्मद ९९
पॅट पोकॉक २/९३ (३८ षटके)
३८६ (१५६.३ षटके)
डेनिस अमिस ९९
इन्तिखाब आलम ४/१०५ (३९ षटके)
१९९ (७२.३ षटके)
वसिम बारी ४१
नॉर्मन गिफर्ड ५/५५ (२९ षटके)
३०/१ (१० षटके)
डेनिस अमिस २१*
सलीम अल्ताफ १/१६ (५ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.