तलत अली

पाकिस्तानी क्रिकेटपटू

तलत अली (२९ मे, १९५०:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७९ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.