आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस

फ्रान्सचा विभाग

आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस (फ्रेंच: Alpes-de-Haute-Provence; ऑक्सितान: Aups d'Auta Provença) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वतरांगेत इटली देशाच्या सीमेवर वसला असून फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तींपैकी एक आहे.

आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस
Alpes-de-Haute-Provence
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंसचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंसचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
मुख्यालय दिन्य
क्षेत्रफळ ६,९२५ चौ. किमी (२,६७४ चौ. मैल)
लोकसंख्या १,५६,०६७
घनता २२.५ /चौ. किमी (५८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-04
विभागाचा नकाशा

४ मार्च १७९० रोजी फ्रेंच क्रांतीदरम्यान बास-आल्प ह्या नावाने निर्माण करण्यात आलेल्या ह्या विभागाचे नाव १९७० साली आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस असे ठेवण्यात आले.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग
आल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस  · ओत-आल्प  · आल्प-मरितीम  · बुश-द्यु-रोन  · व्हार  · व्हॉक्ल्युझ