आमच्यासारखे आम्हीच

१९९० भारतीय चित्रपट
(आमच्या सारखे आम्हीच (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

आमच्यासारखे आम्हीच हा एक १९९० भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर व निर्माता प्रकाश पाटील आहेत. ह्यात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, मंगला संझगिरी, आणि जयराम कुलकर्णी, ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आमच्यासारखे आम्हीच
दिग्दर्शन सचिन पिळगांवकर
निर्मिती प्रकाश पाटील
प्रमुख कलाकार अशोक सराफ
सचिन पिळगांवकर
वर्षा उसगांवकर
मंगला संझगिरी
जयराम कुलकर्णी
संकलन चिंटू ढवळे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित नोव्हेंबर १९९०
(महाराष्ट्र)


कथानक

संपादन

कलाकार

संपादन