आणीबाणी हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाटक चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन दिनेश जगताप यांनी केले आहे,[] हे अरविंद जगताप लिखित आणि दिनीशा फिल्म्स निर्मित आहे.[] हे भारतातील १९७५ च्या आणीबाणीवर आधारित आहे.[] या चित्रपटात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक यांच्या भूमिका आहेत.[] हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सरासरी पेशा जास्त चालला होता

आणीबाणी
दिग्दर्शन दिनेश जगताप
प्रमुख कलाकार उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे
संगीत पंकज पडघन
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २८ जुलै २०२३
वितरक आ फिल्म्स



कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "प्रवीण तरडे, सयाजी शिंदे 'आणीबाणी' मध्ये प्रमुख भूमिकेत". एबीपी माझा. 2023-03-24. 2023-08-06 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी रुपेरी पडद्यावर 'आणीबाणी'". लोकसत्ता. 2023-03-26. 2023-08-06 रोजी पाहिले.
  3. ^ "THIS movie on Emergency to release 4 months before Kangana Ranaut's Emergency". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 2023-06-26. 2023-08-06 रोजी पाहिले.
  4. ^ "Aani BaaniUA". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-08-06 रोजी पाहिले.