आईल ऑफ मान

(आईल ऑफ मॅन या पानावरून पुनर्निर्देशित)


आईल ऑफ मान (इंग्लिश: Isle of Man; मांक्स: Ellan Vannin) हा आयरिश समुद्रात स्थित युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील एक बेट भाग आहे. आईल ऑफ मान, जर्सीगर्न्सी ही ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधिन राज्ये (Dependencies) आहेत. आईल ऑफ मान ब्रिटनचा भाग असला तरीही तो युरोपियन संघाचा सदस्य नाही.

आईल ऑफ मान
Isle of Man
Ellan Vannin
आईल ऑफ मानचा ध्वज आईल ऑफ मानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
आईल ऑफ मानचे स्थान
आईल ऑफ मानचे स्थान
आईल ऑफ मानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी डग्लस
अधिकृत भाषा इंग्लिश, मांक्स
 - राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५७२ किमी (१९१वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८४,६५५ (२००वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १४०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.१३३ अब्ज अमेरिकन डॉलर (१६२वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन Manx pound
आय.एस.ओ. ३१६६-१ IM
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +44
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


बाह्य दुवे

संपादन