आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघ

(आंबेडकर नगर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

आंबेडकर नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला व त्यामध्ये आंबेडकर नगरफैझाबाद जिल्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ राकेश पांडे बहुजन समाज पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हरीओम पांडे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन